STORYMIRROR

Suraj Anabhavane

Others

2  

Suraj Anabhavane

Others

चारोळी कविता...

चारोळी कविता...

1 min
115

तुझ्याबरोबर खूप काही

बोलायचं होतं

पण बोलताच येईना...

तुझ्याबरोबर फिरायचं

होतं

पण वेळ काही

मिळेना

पण कसे सांगू तुला

हेच कळेना...

हेच कळेना.‌..


Rate this content
Log in