STORYMIRROR

Suraj Anabhavane

Others

3  

Suraj Anabhavane

Others

फुलपाखरू...

फुलपाखरू...

1 min
252

निळ्या-निळ्या आकाशात

काळे ढग हे

त्याच आकाशात घेतेस

तु उंच भरारी ......

झाडांच्या फांद्यावरी

वेलफुलांच्या पाकळ्यांवरी

घेतेस तु उंच भरारी ....

रात्रीच्या पहरी

चांदण्यात दिसतेस

तु परी .....

पंख फुलवुनी

घेतेस तु आकाशी

भरारी ......

घेतेस तु आकाशी भरारी....



साहित्याला गुण द्या
लॉग इन