STORYMIRROR

Suraj Anabhavane

Tragedy

3  

Suraj Anabhavane

Tragedy

जीव घेतला छोट्या त्या जीवाचा .

जीव घेतला छोट्या त्या जीवाचा .

1 min
199

जन्म घेण्याआधीच

जीव घेतला

छोट्या त्या जीवाचा .....

हालहाल करून

मारुन टाकले

छोट्या त्या जीवाला ....

आपलं की दुसऱ्याच

यांचा विचार न करता ....

संसाराची सुरूवात

करण्याआधीच सर्व

संपुन टाकले ....

दोष नसताना ....

छोट्या त्या जीवाला

पोरके केलेस .....

अपेक्षा नव्हती कोणतीच

पण घेतला तो जीव

छोट्या त्या जीवाचा

कारण नसताना

कारण नसताना.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy