Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vilas Kaklij

Abstract Drama Tragedy

3.0  

Vilas Kaklij

Abstract Drama Tragedy

प्रेम

प्रेम

1 min
67


जेंव्हा एकमेकांच्या नजरा भिडतात तेंव्हा प्रेमाच्या घटना घडतात I

जेंव्हा एकमेकांच्या एका झलक साठी रोजच प्रवास तेंव्हा खऱ्या प्रेमाच्या गोष्टी घडतात |

 जेंव्हा एकमेकांच्या भेटी घडतात तेंव्हा प्रेमाच्या मिठी पडतात ।

जेंव्हा एकमेकांच्या मिठी पडतात तेंव्हा प्रेमाच्या नको त्या गोष्टी घडतातI

जेंव्हा एकमेकांच्या भेटीत ह्रदय भिडतात तेंव्हा प्रेमाच्या उत्पत्तीच्या घटना घडतात ।

जेंव्हा एकमेकांच्या प्रेमाच्या अस्तित्वाच्या नजरा भिडतात तेंव्हा प्रेमाच्या नात्या साठी लग्नासारख्या गोष्टी घडतात ।

जेंव्हा एकमेकांच्या प्रेमा साठि पति- पत्नी नाते भिडतात तेंव्हा प्रेमाच्या नावे संसार सारे घडतात I

जेंव्हा एकमेकांच्या प्रेमासाठी संसाराची सारी स्वप्ने पडतात

 तेंव्हा प्रेमाच्या स्वप्ना साठी सारी कर्तव्य घडतात|

जेंव्हा एकमेकांच्या नजरा कर्तव्यासाठी भिडतात तेंव्हा प्रेमाच्या नात्याच्या अस्थित्वासाठीच साऱ्यांची आयुष्य घडतात I

जेंव्हा एकमेकांच्या नजरा आयुष्याच्या शेवटी भिडतात तेंव्हा प्रेमाच्या अंतिम समयाच्या शेवटच्या घटना घडतात |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract