*प्रेम*........
*प्रेम*........
आपण लाख प्रयत्न
करूनही विसरू शकत नाही,
ते प्रेम आहे..............
स्वतःला कितीही त्रास झाला तरी
त्याच्यासाठी काहीच वाटत नाही,
ते प्रेम आहे....................
सकाळी झोपेतून उठल्याबरोबर,
ज्याचा चेहरा समोर दिसतो,
ते प्रेम आहे..................
खूप भांडणे झाली तरी,
ज्याचा राग येत नाही,
ते प्रेम आहे...................
मंदिरात दर्शन घेताना,
जो सोबत असावा असे वाटते,
ते प्रेम आहे.....................
ज्याच्या कुशीत डोकं ठेवल्यावर,
दिवसभराचा थकवा कमी होते,
ते प्रेम आहे..............
ज्याच्या जवळ मन मोकळे
करावे वाटते, मन हलके होते
ते प्रेम आहे...................
ज्याचा सहवास हवाहवासा वाटतो
ज्याच्या सोबत फोटो काढावे वाटते
ते प्रेम आहे...............
बाहेर कोठेही जा, जो सतत,
सोबत असल्याचा, आसपास असल्याचा भास होतो,
ते प्रेम आहे............
ज्याचा छोट्या छोट्या
गोष्टी वरून राग येतो
पण त्याच्याशिवाय करमत नाही
ते प्रेम आहे..............

