STORYMIRROR

Nirmala Shinde

Others

3  

Nirmala Shinde

Others

*स्त्री शक्ती*

*स्त्री शक्ती*

1 min
295

स्त्री शक्ती तुला शतशः नमन

तूच सत्यम शिवम सुंदरम.........

प्रत्यक स्त्री एक शक्ती स्वरूप

उच्च शिक्षित तू महासरस्वती 

दुष्ट विचारांचा,शक्तीचा विनाश करणारी, तू महाकाली 

उद्योगपती, रुपगर्विता, अर्थार्जन करणारी, तू महालक्ष्मी 

तूच बंधुभाव, प्रेम, करुणेचा सागर 

पती ची सहचारिणी, सहयोगिनी अर्धांगिनी

स्त्री तू क्षमा दया शांती आणि त्यागाची मूर्ती

स्त्री तू शिंपल्यातील अमूल्य मोती

तूच ओजस्विनी,तेजस्विनी, स्वरुपिनी

स्त्री तू सत्यम शिवम सुंदरम

स्त्री शक्ती तुला शतशः नमन



ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍