STORYMIRROR

Nirmala Shinde

Romance Others

3  

Nirmala Shinde

Romance Others

*प्रेम माझे तूच आहेस*.....

*प्रेम माझे तूच आहेस*.....

1 min
397

प्रेम माझे तूच आहेस,

प्राण सखा ही तूच आहेस,

स्वप्न माझे तूच आहेस,

साथ माझी तूच आहेस,     

विश्वास माझा तूच आहेस,

श्वास माझा तूच आहेस,

वेड माझे तूच आहेस,

काळजी ही तूच आहेस,

प्रेमाचा वसंत ही तूच आहेस,

प्राण ही तूच आहेस,

गीतही तूच आहेस,

संगीतही तूच आहेस,

आरसा ही तूच आहेस,

प्रतिबिंब ही तूच आहेस,

स्वर्ग ही तूच आहेस,

मित्र ही तूच आहेस,

प्रियकर ही तूच आहेस     

जगणं माझ तूच आहेस,

 जीवन ही तूच आहेस,

जीवनात या माझ्या,

सर्वस्व तूच आहेस.

 


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Romance