*प्रेम*.....
*प्रेम*.....
प्रेम माझे तूच आहेस,
स्वप्न माझे तूच आहेस ही
विश्वास माझा तूच आहेस,
श्वास माझा तुच आहेस,
वेड माझे तुच आहेस,
प्राण ही तुच आहेस,
गीतही तुच आहेस,
संगीतही तुच आहेस,
आरसा ही तुच आहेस,
प्रतिबिंब ही तुच आहेस,
स्वर्ग ही तुच आहेस,
प्रियकर ही तुच आहेस
जीवन ही तुच आहेस,
जीवनात या माझ्या,
सर्वस्व तुच आहेस.

