STORYMIRROR

Umesh Dhaske

Romance

3  

Umesh Dhaske

Romance

प्रेम..!

प्रेम..!

1 min
252

जितकं द्याल तितकं वाढेल

जितकं पेराल तितकं उगवेल


जितकं वाचाल तितकं कळेल

जितकं कळेल तितकं जुळेल


जितकं मागालं तितकं मिळेल

जितकं असेल त्याहून अधिक मिळेल


जितकं साठवाल तितकं मळेल

जितकं उधळाल तितकं फुलेल


जितकं वाढाल तितकं पचेल

जितकं बांधाल तितकं अावळेल


जितकं सांभाळाल तितकं जपेल

जितकं चाखून बघाल तितकं गोड असेल


जितकं कराल तितकं भराल

जितकं भराल शेवटी तितकं उराल.........!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance