STORYMIRROR

Bhagyashri Joshi

Romance

3  

Bhagyashri Joshi

Romance

प्रेम

प्रेम

1 min
191

प्रेम म्हणजे काय असतं,

फक्त एक आकर्षण नसतं,

तर ती हृदयाची धडधड असते.


प्रेम म्हणजे नसते फक्त वासना,

प्रेमात असतो एकमेकांबद्दल आपलेपणा.


प्रेम पशुप्रमाणे हिंस्त्र नसतं,

किंवा पक्षाप्रमाणे उडतही नसतं.


असतो प्रेमात हळूवारपणा,

मायेचा असतो ओलावा.


प्रेम तर सारेच करतात,

चाँद ताऱ्यांची उपमा सारेच देतात.


पण प्रेम चंद्रासारखी शितलता देणारं असावं,

अन् चांदण्यांसारखं जीवन चमकवणारं असावं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance