STORYMIRROR

Bhagyashri Joshi

Tragedy

3  

Bhagyashri Joshi

Tragedy

एक कळी

एक कळी

1 min
163

ह्या अशा उजाड रानी,

एक कळी फुलत होती,

फूल व्हायच्या आताच ती कोमजून जात होती,

ती वेदना कळीला असह्य होत होती,

परि ती व्यर्थ जीवन जगत होती,

प्रेमाच्या दोन शब्दासाठी ती असुसली होती,

पण तिच्या नशिबी अहवेलनाच येत होती,

हे दिवस तिच्या नशिबी आले,

परि दुःख न करता तिने ते सहन केले,

मन ही त्याच्याच साठी झुरत राहिले,

जीवनच आपले त्याच्या पायी तिने वाहिले,

नयन चक्षुला लागली आहे फक्त त्याचीच आस ,

तो परतून येईल हा मनाला आहे दृढ विश्वास...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy