प्रेम ,,,,, ! ( लघुकथा ).
प्रेम ,,,,, ! ( लघुकथा ).
प्रेम म्हणजे काय?
उत्तर शोधायचा प्रयत्न केला ,
तर ते उत्तर
तुझ्याशिवाय अपूर्णच आहे....
तू म्हणजे प्रेम
आणि
प्रेम म्हणजे तू,
असंच समीकरण तयार झालंय मनात....
तुला जर प्रेमातून वजा केलं ,
तर
बाकी काहीच नाही उरत
आपल्या प्रेमात ....!!!!