प्रेम हे
प्रेम हे
कधी वाटे मन का हरवते
उगाचच का बावरते
प्रेमाच्या या वाटेवर
कधी उगाच का चुकते
कधी कधी गुंतते
कधी गुंतलेले वीण सोडवते
प्रेमाचे हे वीण सोडवताना
या डोळ्यात गुंतून जाते
स्वतः अडकते
मला पण अडकवते
बावरेसे प्रेम हे
कळूनही ना उलगडलेले
प्रेम हे

