प्रेम-चारोळी
प्रेम-चारोळी
प्रेम करणाऱ्या प्रेमिकांनाच
प्रेमाची भाषा सहज कळते
दोन भेटीत अंतर वाढले की
दोघांचेही काळीज जाम जळते
प्रेम करणाऱ्या प्रेमिकांनाच
प्रेमाची भाषा सहज कळते
दोन भेटीत अंतर वाढले की
दोघांचेही काळीज जाम जळते