प्रेम अंतरीचे
प्रेम अंतरीचे

1 min

3.1K
आधी पहावं बोलून
बोलून पहावं मनाचे
मनाचे भाव प्रेमातले
प्रेमातले ते अंतरीचे
आधी पहावं बोलून
बोलून पहावं मनाचे
मनाचे भाव प्रेमातले
प्रेमातले ते अंतरीचे