STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Romance Tragedy Others

2  

कुमार भयकथासूर

Romance Tragedy Others

प्रेम आणि गैरसमज

प्रेम आणि गैरसमज

1 min
75

होती जेव्हा साथ तुझी 

मला फिकर नव्हती उद्याची 


तुझ्या सोबत जात होता माझा प्रत्येक क्षण 

तुझ्या वाचून कधी करमले नाही मन 


सोबत तुझ्या फिरताना विसर पडत होता दुनियेचा 

आस्वाद घेत होतो देवाने बनवलेल्या प्रेम ह्या किमयेचा 


झाले काही समज गैरसमज गेली तु सोडून 

माझे प्रेमाने भरलेले हृदय तोडून 


आज सुद्धा पाहत आहे तुझी वाट 

येशील तु आणि देशील पुन्हा माझी साथ


मला माहित आहे आता येणे तुला नाही शक्य 

लग्न करून दुसरी कडे नांदत आहे तुझे सौख्य 


तरी सुद्धा वाट तुझी पाहणार

आज ना उद्या येशील ह्या आशेवर जगत रहाणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance