प्रभात वंदन
प्रभात वंदन
सडा रांगोळी
दारी *काढून*
भक्ती भावाने
करी *पूजन.*🙏
लावूनी दिवा
तुळशी *पाशी,*
प्रसन्न मना
आशिष *देशी.*🌹
पहाट वेळी
मंजुळ *सूर,*
अंतरी वाहे
भक्तीचा *पूर.*🎊
सृष्टीला मिळे
चैतन्य *फळ,*
हासत आली
गोड *सकाळ...!*🌞
सडा रांगोळी
दारी *काढून*
भक्ती भावाने
करी *पूजन.*🙏
लावूनी दिवा
तुळशी *पाशी,*
प्रसन्न मना
आशिष *देशी.*🌹
पहाट वेळी
मंजुळ *सूर,*
अंतरी वाहे
भक्तीचा *पूर.*🎊
सृष्टीला मिळे
चैतन्य *फळ,*
हासत आली
गोड *सकाळ...!*🌞