STORYMIRROR

Jyoti gosavi

Children

3  

Jyoti gosavi

Children

प्राण्यांची भाषा

प्राण्यांची भाषा

1 min
341

कावळा म्हणतो काव काव

 मिळेल का थोडा पाव


मांजर मांजर म्हणते

 मी आऊ म्याऊ

 द्याना मला थोडासा खाऊ


कुत्रा म्हणतो भो भो भो

तुम्ही म्हणालात

 की पळतो छो  


हम्मा हम्मा म्हणते गाय

 देते गोड दुध मऊ साय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children