प्राणप्रिये -चारोळी
प्राणप्रिये -चारोळी
प्राणप्रिये तू दूर जाताना
डोळेही लगेच पाणवतात
तुझ्या विरहाच्या झळा
पापन्यांनाही जाणवतात
प्राणप्रिये तू दूर जाताना
डोळेही लगेच पाणवतात
तुझ्या विरहाच्या झळा
पापन्यांनाही जाणवतात