STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

2  

Monali Kirane

Tragedy

प्राक्तन

प्राक्तन

1 min
77

खाणीतून आल्यावर सोन्यालाही भट्टीची आगच झळाळी देते,

आयुष्याचे चटके खात आपल्या जीवाचे सोने होणार की,

सोने म्हणून निपजलेले कोळसा होऊन राखेत संपणार हे प्राक्तनच ठरवते!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy