पोटासाठी
पोटासाठी
पोटासाठी
पोटा साठी जगण्याचा खेळ मांडला
दोरीवर चालूनीया पैसा कमवीला
आगीच्या रिंगणातुनी उडी मारली
वितभर पोटाची ही खळगी भरली
रस्त्यावर नाचले हे पाय लहानगे
पोटासाठी उन्हाचे चटके सोसले
कसरतीला माझ्या नमीळे कौतुकाची थाप
लेकराच्या जिवावर पितो लेकराचा बाप