STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

पोलिस

पोलिस

1 min
13.7K


खाकी पोलिस वर्दीचे

अहो आम्ही इमानदार

नाही कुणाचे गुलाम

भाकर कष्टाची खाणार,


अत्याचारांचे मारक

जनसेवेचे सेवक

उन, पावसात, थंडीत

कार्य नेमाने करणार


जीव तळ हातावर

देशासाठी लढणार

गरीबांच्या हक्कासाठी

आम्ही आयुष्य वेचणार


ध्येय सत्याचे गाठणार

सेवा धरतीची करणार

देशकार्याला वाहणार

ताठमानेने जगणार


कायदा सत्याचा पळणार

नाही कुणाला झुकणार

स्वाभिमानाने राहणार

रक्षण सत्याचे करणार


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational