STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

2  

Kishor Zote

Tragedy

पीक ( चारोळी )

पीक ( चारोळी )

1 min
520

पीक वाढलं शेतात

कसदार ते होईना

शेतकऱ्या गळी फास

तो का सैल होईना?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy