STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Action

3  

Vishweshwar Kabade

Action

फटाके

फटाके

1 min
431

फोडले तुम्ही फटाके

 मग का देऊनी तुम्हाला आता फटके

राहूनी या भारत देशात वागता हटके

 मला तर वाटते तुम्ही मनोवृत्तीचे भटके

स्वतःला समजता विद्रोही

 तुम्ही तर देशद्रोही

येथील खाता

 मग गुण का तेथील गाता

सर्व बघत आहे भारत माता

 बाळगा अंगी थोडेेेे देशभक्त

डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचे गुण

 दूर होतील आपोआपच तुमचे अवगुण

आधीच होत आहे देशाची गाळणी

 नका करू आता धर्मांधतेवर दुसरी फाळणी

करा थोडं चिंतन

 होऊ द्या तुमच्या विचारांचं मंथन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action