STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Abstract Tragedy

4  

आ. वि. कामिरे

Abstract Tragedy

फितुर

फितुर

1 min
256

इतके करुनी कष्ट घेऊनी तणाव सारे

दिले सर्वांना आनंद आणि सुख रे

परंतु त्याचा फायदा नाही रे मिळाले

कारण फितुर तर आपलेच संबंधी निघाले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract