पहिली भेट....
पहिली भेट....
पहिली भेट तुझी माझी...
स्पर्शाविना जाणवली होती ....
प्रेमासाठी आतुर..... तरीही ....
मर्यादांनी सावरली होती.....
पहिली भेट तुझी माझी...
स्पर्शाविना जाणवली होती ....
प्रेमासाठी आतुर..... तरीही ....
मर्यादांनी सावरली होती.....