भाषा मनाची
भाषा मनाची
1 min
145
मी अबोल असल्याची तक्रार...
प्रत्येकाने केली......
भाषा माझ्या मनाची.....
त्यांना उमगलीच नाही.....
ओठांना बोलायचे खूप होते....
पण मनाचा मात्र हट्ट होता....
अबोल राहूनही जाणलं कुणी....
तरच शब्दांना अर्थ होता.....