Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ratna Wavhal

Romance

4  

Ratna Wavhal

Romance

प्रेमात पडलेला माणूस

प्रेमात पडलेला माणूस

1 min
455


प्रेमात पडलेला माणूस, असा पावसासारखा का वागतो....

कधी रिमझिम सरी.... कधी धो धो बरसत राहतो...


कधी हसावं.... कधी रडावं... काहीच कसं उमगत नाही.....

प्रेमात पडण्याचा त्याला मात्र..... मोह आवरत नाही....


जोडीदाराची चाहूल लागताच..... त्याच्या मनाचा मोर होतो....

कधी फुलता पिसारा.... कधी लाजाळूचं झाड होतो...


सोनेरी कवडसा दिसताच.... इंद्रधनूची कमान होतो....

प्रेमात पडलेला माणूस, एकदा तरी पावसात भिजतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance