फायदा
फायदा
तुझ माझ मन ना मिळे
तुझ्या माझ्या हाताची रेषा ना जुळे
तर काय फायदा तुझ्या प्रेमाचा
तुझा संगम रोज पाई चाले
तुला चस्का ग मोटारगाडीचा
तुझ माझ मन ना मिळे
तुझ्या माझ्या हाताची रेषा ना जुळे
तर काय फायदा तुझ्या प्रेमाचा
तुझा संगम रोज पाई चाले
तुला चस्का ग मोटारगाडीचा