फार्मसी
फार्मसी
सर्वच क्षेत्र आहेत भारी
जणु विठुरायाची पंढरी
इकडुन तिकडे करतात सगळे वारी
शेवटी सर्वच एकत्र येतात देवाच्या द्वारी
सगळेच चाललेत पुढे फार्मसीत
आपन मात्र मागे....
केमिस्ट्री , फार्मास्युटीक्स, टेक्नॉलोजीचा मांडलाय खेळ
विद्यार्थी गेलाय खचुन .... लागली भविष्याची चिंता....
Gpat ,Niper सारख्या परीक्षा
देतात यांना Challenge....
Backlogue राहिलेले करतात अभ्यास  
;
Pass झालेले ईथे जवळ उभा करत नाही कोनाला....
सर्व सेमेस्टर ऑल क्लिअर असनाऱ्यांचा वेगळाच आहे तोरा.....
कॉलेजात होतात स्पर्धा भरपुर मुलही शिकतात आयुष्याची गणित....
करा अभ्यास शिका आणि व्हा मुलांनो पास...
नापास झाले तरी रडु नका
मेहनत करा कष्ट घ्या....
कष्टाशिवाय पर्याय नाही
आत्मविश्वासा सारखी दुसरी दैवी शक्ती नाही...
मेहनत करा राजा सारख जगा...
बनाल राजा तर होईल तयार प्रजा....