STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

फार दिवस झाले..

फार दिवस झाले..

1 min
209

फार दिवस झाले.

फार दिवस झाले सुखाला

 कवटाळले नाही

फार दिवस झाले प्रेमाला

 कवटाळले नाही

फार दिवस झाले मनासारखी 

मैफल रंगली नाही

फार दिवस झाले

 दुःखा सोबत राहून

पुरे झाले दुःखाचे

पूरवणे आता चोचले

फार झाला संघर्ष

आता भरभरून 

जगायचे आहे

आनंदाचे डोही

अनुवायचे आहेत

आनंद तरंग.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract