STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Tragedy

3  

Kshitija Kulkarni

Tragedy

पाऊसाची धाव

पाऊसाची धाव

1 min
152

पावसा तू आहेस ना

तितका मोजका राही ना

पावसा तू आहेस ना

तितका छान बरसणार ना

पाऊस तू आहेस ना

आता उमजत जाणार ना

पाऊसा तू आहेस ना

आता थोपवत जाणार ना

पाउसा तू आहेस ना

आता ठाव घेणारा ना

पाऊसा तू आहेस ना

आता धाव घेणार ना

पाउसा तू आहेस ना

आता सारं ऐकणार ना

पावसा तू आहेस ना

आत्ता द्वंद्व घालवणार ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy