STORYMIRROR

Vijay Bikkad

Tragedy

4  

Vijay Bikkad

Tragedy

पाऊस

पाऊस

1 min
155

अरे ये पावसा पडणार काय

सुगरणीचा खोपा तू मोडणार काय


       चिऊताई आता तू करणार काय

       पावसा आता तरी पडणार काय

पावसा आता तरी पडणार काय


       पाण्याशिवाय तरी कावळा करणार काय

       रांजण तरी भरणार काय

       

गाई-वासरे तरी जगणार काय

        पावसाशिवाय जग राहणार काय

        जग राहणार काय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy