STORYMIRROR

Sunny Adekar

Tragedy

4  

Sunny Adekar

Tragedy

पाऊस

पाऊस

1 min
298

परतीचा पाऊस हा

जाता जाता करी दैना

उभे पिक शेतात

कसला च आधार राहीना ।।1।।


समुद्रात येती लाटा

अंगावर येई काटा

तडाख्यात जाई सर्व

पाण्यात होई वाताहात ।।2।।


परतीचा हा पाऊस

थांबायचे नाव घेईना

जिव हा कासावीस

करी विनवणी आता थांब ना ।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy