STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Comedy

2  

Vishal patil Verulkar

Comedy

पाऊस

पाऊस

1 min
3.1K

जे म्हणतात ना,

आमची फार वरपर्यंत ओळख आहे...

त्यांना एक विनंती आहे...

जरा तो पाऊस तेवढा बंद करा...

लय उपकार होतील बाबांनो तुमचे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy