Prabhawati Sandeep wadwale
Fantasy Inspirational Others
पाऊस पडून गेला,,
रात्रीची थंडी,,
छोटे छोटे झाडाचे पान
त्यावर साचलेेे
मोत्यासारखे दवबिंदू,,,
हात लावताच हळूच
पानावरून
सरकण गळुन
मातीत मिक्स झाले
पावसाळ्यातील हिरवळ
प्रसन्नता देते
पागोळी
स्पर्श
प्रेम
हे करून बघा
बालपण
माय मराठी
माझी कविता आह...
प्रेम म्हणजे?
शब्द
लेखणीची जादू
स्वप्नातल्या कल्पना साऱ्या सत्यात कशा बरे उतराव्यात! तरीही मनाच्या सागरामध्ये समाधानाच्या ल... स्वप्नातल्या कल्पना साऱ्या सत्यात कशा बरे उतराव्यात! तरीही मनाच्या सागरामध...
शिक्षण असून, नको अज्ञान विज्ञानाचे असावे भान कान असून का बहिरेपन शुद्ध ठेवा आचरण शिक्षण असून, नको अज्ञान विज्ञानाचे असावे भान कान असून का बहिरेपन शुद्ध ठेवा आ...
सर्वस्व व्यापून उरलेलं धुकं लोळागोळा होऊन पडलेलं असतं खिडकीच्या तळाशी आणि काचेच्या तावदान उमटलेले... सर्वस्व व्यापून उरलेलं धुकं लोळागोळा होऊन पडलेलं असतं खिडकीच्या तळाशी आणि काच...
जंगल गीते कवी मनाते आणी कवितेला जंगल गीते कवी मनाते आणी कवितेला
दीपोत्सव आजकाल, दिव्यांचा राहिला नाही । लाभ झगमगाटाचा, वातीस कळला नाही ।। दीपोत्सव आजकाल, दिव्यांचा राहिला नाही । लाभ झगमगाटाचा, वातीस कळला नाही ।।
एका स्वप्नांचे रूप एका स्वप्नांचे रूप
कवी, शोध कालातीत, प्रसिद्धी कवी, शोध कालातीत, प्रसिद्धी
जन्म-मृत्यु दोन घडीचा डाव ठेवावा भाव शुद्ध. जन्म-मृत्यु दोन घडीचा डाव ठेवावा भाव शुद्ध.
बाळाच्या स्पर्शाचे आईला होणारे सुख बाळाच्या स्पर्शाचे आईला होणारे सुख
जन्म- मृत्यू, प्रकाश-छाया, सृष्टीची गंमत घटक सृष्टीचा तू ही फुलवी जीवनामध्ये वसंत ।। जन्म- मृत्यू, प्रकाश-छाया, सृष्टीची गंमत घटक सृष्टीचा तू ही फुलवी जीवनामध्ये वस...
निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण
बापाकडे पाहण्याचे विविध आयाम बापाकडे पाहण्याचे विविध आयाम
वा-याला विनवणी, आकांक्षा वा-याला विनवणी, आकांक्षा
स्त्री आणि तिचा लढ्याचा पाठींबा स्त्री आणि तिचा लढ्याचा पाठींबा
एका पावसच्या आल्हाददायी किमया एका पावसच्या आल्हाददायी किमया
जिगरी दोस्त मज्जा करू मस्त.... मिळवू हस्त.... मनातून... थोडे अज्ञान थोडे असते शहाणपण... छान ... जिगरी दोस्त मज्जा करू मस्त.... मिळवू हस्त.... मनातून... थोडे अज्ञान थोडे ...
देवाचे रूप विविध गोष्टीत शोधणे देवाचे रूप विविध गोष्टीत शोधणे
देव, उपरती, श्रीमंती, भक्ती देव, उपरती, श्रीमंती, भक्ती
पानझड ही अनिवार्य बाब आणि त्याचे आयुष्याशाशी असलेले नाते पानझड ही अनिवार्य बाब आणि त्याचे आयुष्याशाशी असलेले नाते
वडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं वडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं