पाऊस
पाऊस
पाऊस पडत होता
दारात उभी टाकून
पहात असताना
आई तुझी आठवण आली
प्रत्येक पावसाळ्यात
आपण दोघी
पावसात भिजायचो
मी तुझ्यापासून दूर गेले
आजचा पहिला पावसाळा आहे
तू माँझ्यासोबत नाही हाय
पावसात आहे अजीब जादू
नात्यात थंडी
आणून गर्मीत,,,
