पाऊस
पाऊस


जून महिना आला
पहिल्या पावसात भिजताना
तुझी आठवण येताच
चेहऱ्यावर हसू फुलते,,
मन शरमेने
चेहरा लाल होते
पावसाच्या धाारेने अंग भिजताचं
तोंडावाटे गीत बाहेेर पडते,,
तुझी कमी खळते
जून महिना आला
पहिल्या पावसात भिजताना
तुझी आठवण येताच
चेहऱ्यावर हसू फुलते,,
मन शरमेने
चेहरा लाल होते
पावसाच्या धाारेने अंग भिजताचं
तोंडावाटे गीत बाहेेर पडते,,
तुझी कमी खळते