पाऊस
पाऊस
माझी दीदी तिथे
कुठे लपलीस ग,,,
विजेचा कडकडाट
झाला सुरू
झाली पावसाळ्याला
सुरुवात
घाल पायात घुंगराची
पायल
आपण दोघी मिळून
करूया पावसात डान्स
जोराचा पाऊस
थंडगार वारा,,,,
पाऊस पडून वाहणार पाणी
मनात स्फूर्ती आणते,,,
डान्स करायला,,,
