STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
255

थेंबा -थेंबा त्या

पावसातील थंडी,,,

तुझा झालेला,,,

पहिला स्पर्श,,

जसा फुलांचा सुगंध,,

तुझ्या स्पर्शातील

पावसाचा ओलावा,,,

स्पर्श ,,,

आणि 

तुझी पहिली ती किस,,,

अंगावर पडणारा पाऊस,,,

मला तुझ्याजवळ ओढत होता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance