STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Romance

3  

Bhagyashri Chavan Patil

Romance

पाऊस तु कविता

पाऊस तु कविता

1 min
254

पाऊस तु आणि कविता

सगळचं कसं जुळून आल आहे..


पाऊस ही आनंद देत राहतो

पण सगळच काही अनुत्तरीत आहे..


तु आहेस म्हणून जगण्याला अर्थ येतो

पण सगळं काही इथेच थांबून आहे..


तु आहेस म्हणून कवितेला अर्थ आहे

पण तुझ्या वाचून ती एकटीच आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance