Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

पाऊस एक कप चहा'‌

पाऊस एक कप चहा'‌

1 min
142


‌पाऊस एक कप चहा

‌अन खिडकीत बसून

‌जुनी गाणी एकताना

‌वाऱ्याची झुळूक

‌अंगावर घ्यायची

‌हुडहुडी भरल्यावर

‌चहाची फुर्की मारायची

‌गरमागरम गोधडी

‌ पांघरून घेताना

‌गरम गरम भजी पण खायची

‌खाताखाता पावसाची

‌मजा घ्यायची

‌एक कप चहा गरज भजीसाठी

‌पाऊसही आभाळातून

‌खाली उतरतो

‌आणि जुनी गाणी ऐकून

‌ रिमझिम बरसतो

‌मग वाफाळलेली चहा पितांना

‌सरीला कवेत घ्यायचं

‌भजीचा आस्वाद घेतान

‌छानपैकी पावसाच

‌गाणं लिहायचं

‌गाण्यात तल्लीन होताना

‌ पावसालाही वाटते

‌चहाची फुर्की मारावी

‌कागदाच्या होडीतून

‌गरमागरम भजी घेऊन जावी

‌पाऊस एक कप चहा

‌अन गरमागरम भजी

‌हे नातं जरा मनावर

‌ भुरळ घालत असतं

‌ खिडकीत बसुन

‌ जुनी गाणी एकताना

‌पावसालाही वेड लावतं असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational