STORYMIRROR

Prakash Patil

Classics

3  

Prakash Patil

Classics

पाऊस आध्यात्मिक ...

पाऊस आध्यात्मिक ...

1 min
512


बहरलेला बहावा 

की खंडोबाचा भंडारा,

गुलमोहराचा पिसारा, 

जसा एकविरेचा अंगारा...


अभिषेक शंकराचा 

रिमझिम पाऊस हा, 

गडगडाट ढगांचा 

जसा आरतीला वाजे नगारा...



वीज ही लखलखती,

कि प्रकटली कोठे गूढ शक्ती..

अंग झटकीत उठला पहा निसर्ग कसा,

अहा! धरतीवर अवतरला स्वर्ग जसा...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics