पानगळ
पानगळ
माठातल्या पाण्यासारखा मी मुळापासून डूचमळतो
सायंकाळच्या बोचऱ्या वाऱ्याच आगमन
माझ्या तोलामासा तब्येतीला न सहन होणार
माझी पानगळ सुरू........१
शरद ऋतू भर लाय माझ्यात
काकाला धुक्याचा गडद लेप
अन् मखमली दवाचा ओलावा
एवढ्यावरच खतोयो असता.......२
फिटत आहे अहंकार गळणा र्या पणा गनिक
माझ्या. स्वप्न लोळूप डोळे मिटून मी
सांभाळतो आहे माझे विकल अस्तित्व....३
रीम जीमेल पाऊस फुलांचा
घंम घमेल टपोर चांदणे
डोळ्यातून करील सुखाची गुंफण
अनवट .श्रावण.
त्या वेळी येशील का तू?,
गुंफशिल का गोफ,उरलेला
वसंत वेळ होवून.?........,४
या पान गळीत तुला द्यायला
माझ्याजवळ काय आहे?
वसंतात नक्की ये!,
तोवर मला एकट्याने सोसू दे
हा शारदीय वनवास !......५,
