Shivani Vakil

Classics Inspirational others

3  

Shivani Vakil

Classics Inspirational others

पाखरे

पाखरे

1 min
135


निसर्गाच्या कुशीत पाखरे

जगती कीती छान

घरटे विणण्यासाठी पुरते 

त्यांना एखाद-दुसरे पान


स्वप्न नसते त्यांचे कधीही

घराचे आलिशान 

पिढयान् पिढ्या घडतील त्यांच्या

मानवा तोडू नको रे रान !!! 


जगु दे त्यांना सुखाने

ताठ करुन मान

पिले-पाखरे हिच खरी

आहे निसर्गाची शान !!!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics