STORYMIRROR

Shivani Vakil

Classics

3  

Shivani Vakil

Classics

पायवाट

पायवाट

1 min
217


नेहेमीची माझी पायवाट 

नक्षीदार हिरवळही दाट

वृक्ष मोठाले घनदाट 

त्यावर दवबिंदूंची लाट


रम्य कोवळी आज पहाट

बुडून गेली पुर्ण धुक्यात

थंड थंड या वातावरणात 

वाटे शाल पांघरण्याचा थाट


झाडेही धुसर दिसतात

मैत्रिणींच्या हातात हात

रमतगमत निसर्ग पहात

वेळ जातो आनंदात

 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics