STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

3  

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

पाहतांच तुला सखे

पाहतांच तुला सखे

1 min
166

स्पर्श होताच तुझा,

जागेवर स्थब्ध मी राहिलो,

पहिल्यांदाच तुझ्या डोळ्यात

मी तेव्हा पाहिलो,

तुझ्या मनातले उत्तर

तुझ्या हास्यावरुण जाणलो,

पाहतांच तुला सखे,

अबोल मी राहिलो !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance