STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

3  

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

पाहताच तुला,

पाहताच तुला,

1 min
175

पाहताच तुला, 

डोळे तुझे अन् माझे एकमेकांना भिडली,

लाखो लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमधुन

चंद्रालाच मी निवडली,

लेखणीतील शाई माझी

त्याच चंद्रप्रकाशात सांडली, 

गोष्ट आपल्या प्रेमाची सखे

कवितेतुन तुझ्या मांडली !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance