STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

3  

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

पाहता क्षणी तुला

पाहता क्षणी तुला

1 min
186

पाहता क्षणी तुला, 

अबोल झालो मी,

सौंदर्यांकडे पाहता तुझ्या, 

शांत झालो मी,

शब्दांमधुन तुझ्या,

आनंद हा दरवळतोय,

लपून-छपून का होईना

मी तुलाच पाहतोय !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance