STORYMIRROR

Varsha Pannase

Classics

4  

Varsha Pannase

Classics

ओवी 🌺

ओवी 🌺

1 min
569

लेक माझी हळदीची हळदीची

बरो बरी सोनचाफ्याची चाफ्याची


फुलली कळी गालाची गालाची

होईल पतीच्या लाडाची मानाची


रुबाब भारी पतीचा येईल घोड्यावर

नेईल माझ्या लेकीला मिरवत मिरवत


राणी वानी लेक बाई जवाई राजा मुलखाचा 

दुनियेत सा-या थाट बाई माझ्या जावायाचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics